Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi
Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi माझी लाडकी आजी माझी दुसरी आई प्रेमळ माझ्या पांडुरंगाची रखुमाई आजी तुझ्या आत्म्याला शांती मिळो 🙏 भावपुर्ण आदरांजली 🙏 तू शिवलेल्या गोधडीची उब आजही मला जाणवते तू प्रत्यक्षात नसली तरी तुझी माया सोबत आहे आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आजी होतीच माझी दुसरी आई प्रेमळ त्या …