मनमोहक शुभ रात्रीच्या शुभेच्छा मराठीत | Good Night Quotes In Marathi 2025.

गुड नाईट कोट्स इन मराठी / Good Night Quotes in Marathi.

best-Good-Night-Images-in-Marathi.webp

तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला एका सुंदर मराठी कोटसह शुभ रात्रीची शुभेच्छा द्यायची आहे? मराठीत शुभ रात्रीची कोट्स (Good Night Quotes in Marathi) पाठवण्यासाठी आजची पोस्ट तुमच्यासाठी योग्य जागा आहे. ज्यांना मराठी भाषा अवगत नाही असे लोक सुद्धा मराठीत गुड नाईट कोट्स पाठवू शकतात हे लक्षात घेऊन आम्ही हे संदेश बनवले आहे.

हे सर्व कोट्स महान लेखकांनी किंवा कवींनी लिहिलेले आहेत आणि ते तुमच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. त्यामुळे आत्ताच तुमच्या प्रियजनांना शुभ रात्रीच्या शुभेच्छा WhatsApp, Facebook मेसेंजर किंवा इतर कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करायला सुरुवात करा!

Read More :- Happy Birthday Wishes In Marathi

गुड नाईट मेसेज इन मराठी / Good Night Messages in Marathi.

Good Night Quotes in Marathi with images

कधीच स्वतःला कमी समजायच नाही
कष्टाने कमवायचं आणि रुबाबात जगायचं.
Good Night

दुःखाच्या वेलीवर प्रीतीची फुलं फुलावी कष्टाच्या दिवसातही हर्षाने डुलावी…। ताऱ्यांसारख्न लुकलुकत राहावं नावं तुमचं नेहमी आशिर्वादांनी जीवन तुमचं भरावं…।फुलासारखं निरागस असावं निर्मळ जला सारखं जगावं…।
शुभ रात्री

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंधहा येणारच, आणि आपलीमाणसे किती लांब असली तरी आठवण ही येणारच..शुभ रात्री

संयम राखणे हाआयुष्यातला फार मोठागुण आहे, कारण..एक चांगला विचारअनेक वाईट विचारांनानाहीसा करतो..
शुभ रात्री

नाती…मोठी नसतात तरती नाती सांभाळणारी माणसं मोठी असतात..
शुभ रात्री मित्रांनो.

रात जब किसी की याद सताये,हवा जब बालों को सहलाये,कर लो आँखे बंद औरसो जाओ,क्या पता जिसका है ख्याल,वो ख्वाबों में आ जाये….शुभ रात्री

Good Night Images In Marathi For Whatsapp.

Good Night Images In Marathi for whatsapp

आयुष्यात कधी कोणावर नाराज होऊ नका जिवनात खूप माणसे मिळतीलपण जवळच्या माणसांना मात्रविसरून जाऊ नका. शुभ रात्री

समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोटं सुख आहे.शुभ रात्री

फुलांप्रमाणे दरवळ राहा,ताऱ्यांप्रमाणे चमकत राहा,नशिबाने मिळालेल्या जीवनात हसत आणि हसवत राहा.Good Night

चंद्राला पाठवलंय तुम्हाला झोपवण्यासाठी,चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये,सकाळी सूर्याला पाठवेन,तुम्हाला उठवण्यासाठी….Good Night.

चालताना आशा व्यक्तीसोबत चाला की,ज्यांच्याबरोबर चालतानावेडी वाकडी वळणे सुद्धासरळ होतील…Good Night

नुसतच आपलं म्हणून नाही चालत आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं…Good Night

जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे,अंतःकरणात जिद्द आहे,भावनांना फुलांचे गंध आहेत,डोळ्यासमोर खुले आकाश आहे,तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण तुमचाच आहे…!Good Night

विचार कमी करा आणिशांत झोप घ्या. जे होईल तेचांगलच होईल..शुभ रात्री

तुमच्या आयुष्यातीलप्रत्येक क्षण
या फुलांसारखा असु दे..शुभ रात्री.

अवकाळी आलेला पाऊस अचानक आलेल्या आनंदासारखा असतो,क्षणभर सुखावतो..!शुभ रात्री

काळजी घ्या..आनंदी रहा….Good Night
शुभ रात्री झाल का जेवण तुमच्या सारख्या गोड माणसांसाठी गोड गोड गुलाबजाम….👍

वेळ हसवते, वेळ रडवतेती वेळ च असतेजी माणसाला खूप काही शिकवते. शुभ रात्री

जास्त नाही थोडंच जगायचंय पण तुमच्या सारख्या लोकांच्या कायम आठवणीत राहील असं जगायचंय. शुभ रात्री

कोणी कोणाला काही द्यावेही अपेक्षा नसते.दोन शब्द गोड बोलावेहेच लाख मोलाचे असते…Good Night

पायातून काटा निघाला की चालायला मजा येते तसा मनातून अहंकार निघुन गेला की आयुष्य जगायलामजा येते…Good Night

मास्क लावणे हे.व्हेंटिलेटर लावण्यापेक्षा चांगले,
घरात रहाणे हे ICU मध्ये रहाण्यापेक्षा चांगले,
काळजी घेणे हे उपचार घेण्यापेक्षा चांगले,
घरी रहा सुरक्षित रहा
!! शुभ रात्री !!

प्रत्येकाने थोडातरी बुद्धीबळाचा खेळ शिकलाच पाहिजे कारण ? समोरचा चाली खेळत असतो आणि आपण नातं निभवत रहातो येडयासारखे. गुड नाईट

आपण स्वतःला कधीच मिठीत घेऊ शकत नाही,कधीच स्वत:च्या खांद्यावर डोकं ठेऊन रडू शकत नाही,एकमेकांसाठी जगणे यालाच जीवन म्हणतात,म्हणून त्यांना वेळ द्या जे तुमच्यावर स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतात. शुभ रात्री

विश्वासही किती छोटा शब्द आहे.वाचायला सेकंद लागतो.विचार करायला मिनीट लागतो.समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला संपूर्ण आयुष्याचं लागते.
शुभ रात्री

उद्या Miss you बोलण्यापेक्षा आजचं Sorry म्हणून कोणाशी भांडण किंवा वैर असेल तर मिटवून घ्या. काळ खूप वाईट चालू आहे मित्रांनो संध्याकाळी आपल्यासोबत बोलणारा माणूस सकाळी राहील का नाही याचा भरोसा नाहीये, त्यामुळे मी पणा सोडा आणि माणसं जोडा. शुभ रात्री

सुरवासाठी कधी हसावं लागतं, तर कधी रडावं लागतं,कारण सुंदर धबधबाबनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं…Good Night

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.!
शुभ रात्री
मन सांभाळायचं ठरवलं तरमन मारावं लागतंएका वेळेला एकच साधता येतं…स्वत:च सुखनाहीतर दुसऱ्याच मन…

शरीर सुंदर असो किंवा नसो पण शब्द सुंदर असले पाहीजे..कारण लोक चेहरा विसरतात, शब्दांना नाही विसरत..सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..

कधी आठवण आलीतर डोळे झाकू नका जर काही गोष्टी नाही आवडल्यातर सांगायला उशीर करु नका, कधी भेटाल तिथे एक स्माईल देउन बोलायला विसरु नका, कधी चुक झाल्यास माफ करा पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.
*नातं असं टिकवा,**कधी समजून घ्या**कधी समजूनसांगा……*!! शुभ रात्री !!

छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. Good Night

पावसाळी रात्रीच्या गार गार शुभेच्छा जेवण करून निवांतझोपा आणि गोडस्वप्न पहा.
!! शुभ रात्री !!

आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात.Good Night

फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे…!हसता हसता दुःख :विसरून जाणे हेच जीवन आहे….!भेटून तर सर्वजण आंनदी होतात.पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे…..!शुभ रात्री

कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो फक्त आपले विचार त्याच्याशीन पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो…Good Night.

देवाची पुजा करुन आई मिळवता येत नाही, पण आईची पुजा करुनदेव मिळवता येतो…गुड नाईट

दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली. Good Night

आम्हाला सवय आहे बरंका.!रोज रात्री न चुकता तुमची आठवण काढायची..Good Night

स्वर्गात पण जे सुख मिळणार नाहीते तुझ्या चरणाशी आहे.कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा तुझ्या नावातच समाधान आहे. Good Night

नातं असं टिकवा…कधी समजून घ्या…कधी समजून सांगा…!! शुभ रात्री !!

मस्त जेवण करा आणि आरामात झोपा उद्या रविवार आहे आणि हो थंडी जास्त आहे, काळजी घ्या स्वतःची
काळजी घ्या… सुरक्षित रहा…मास्क वापरा…गुड नाईट

शुभ रात्री
जीवनामध्ये नेहमीच सल्लयाची गरज नसते…!!कधी कधी धीर देणारा हात ऐकून घेणारे कान आणि समजून घेणाऱ्या हृदयाची गरज असते…!!

कुणीही गरीब अथवा श्रीमंत नसतो कारण भाजीतलं मीठ आणि भाकरीचं पीठ सगळ्या घरात सारखं असतं.गुड नाईट

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
सल्याच्या शंभरशब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूतआणि समजूतदार बनविते.
!! शुभ रात्री !!

“विश्वास”अवघा साडेतीन अक्षरी शब्द लिहायला सेकंद, वाचायला सेकंदपण मिळवायला जन्म लागतो.
!! शुभ रात्री !!

मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला … कोणत्याही नावाची गरज नसते.कारणन सांगता जुळणा-या नात्यांची परीभाषाच काही वेगळी असते. Good Night

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो.,परिस्थिती वर नाही.
.. शुभ रात्री ..

जीवनात कमीत कमी एकमित्र काचेसारखा आणि एकमित्र सावली सारखा जरूर कमवा…कारण काच कधी खोटं नाही दाखवत नाही आणि सावलीकधी साथ सोडत नाही..Good Night

मैत्री हे जगातील एकमेव नातं आहे, जे रक्ताचं नसलं तरी खात्रीचं असतं.!! शुभ रात्री !!

रात्र नाही स्वप्न बदलते, दिवानाही वात बदलते, मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवा , कारण नशीब बदलो ना बदलो पण तुमची वेळ नक्कीच बदलू शकते..!!! शुभ रात्री !!

घर छोटं असले तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे.!! शुभ रात्री !!

आज उद्या करता करता आयुष्य संपून जात मनासारख जगायचं तेवढ माग राहून जात. शुभ रात्री

श्रीमंती ही वाऱ्यावरउडून जाते..कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी…!! शुभ रात्री

तुमचे दोन गोड शब्दपुरेसे असतात..आम्हाला आनंदी रहायला…गुड नाईट.

वळणावळणाच आयुष्यअसावे,त्यात काटेही असावे.. वेदनाही असावी पण विश्वास तोडणार कोणी नसावे..
गुड नाईट

अंतरमनात कितीही संघर्ष असला तरी, चेहऱ्यावर हास्य दाखविणे हाच,जीवनातील सर्वश्रेष्ठ अभिनय.!! शुभ रात्री !!

अपेक्षा आणि समाधानयात अंतर एवढंच कीअपेक्षा माणसाला दुखात ठेवतेआणि समाधान माणसालासुखात ठेवते. गुड नाईट

आपली चांगली वेळ जगाला सांगतो की, आपण काय आहोत.परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की,जग काय आहे…..शुभ रात्री.

आयुष्यात पैशाने कमावलेल्या वस्तूंपेक्षा स्वभावाने कमावलेली माणसं जास्त आनंद देतात. शुभ रात्री

मानवी नातं जपण्यासाठी मी पणा सोडून कमीपणा घेतला की आपलेपणा वाढतो. Good Night

नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसं मोठी असतात….Good Night

नातं निभावणं प्रत्येकालाच जमत नाही, कारण नाती जपताना दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःच मनसुद्धा दुखवावं लागतं..गुड नाईट

या जगात चप्पल शिवाय श्रेष्ठ कपल कोणतच नाही.कारण एक हरवली तर दुसरीचा जीव तिथंच जातो.शुभ रात्री सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

जीवनात हार कधीच मानु नका कारण पर्वतामधुन निघणा-या नदीने आजपर्यंत रस्त्यात कोणालाच विचारले नाही की समुद्र किती दुर आहे….शुभ रात्री

नेहमी आनंदात रहा…स्वतःची काळजी घ्या..!Good Night

माणसाची जात वाईट नव्हतीना वाईट होता माणसांचा धर्म आजच्या परिस्थिती वरुन एवढच कळेल की वाईट होते फक्त माणसांचे कर्म…..|| शुभ रात्री ||

दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही..शुभ रात्री

जीवनातील नाती ही नियतीने बनवलेली असतात.ती आपोआप गुंफली जातात,मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात तुमच्यासारखी गोड माणसं हक्काने राज्य करतात, यालाच तर ऋणानुबंद्ध म्हणतात.शुभ रात्री

सोडून गेल्यावर “मीस यू”म्हणण्यापेक्षासोबत आहे तोपर्यत“विथ यू’ म्हणा,आपुलकीची माणस मिळायला खुप मोठं भाग्य लागतं. शुभ रात्री

तुमच्या सारखीगोड माणसं आमच्या नशिबात आहेत हेच तर खरं आमचे भाग्य…शुभ रात्री

तारों भरी रात आपसे कुछ कहना चाहती है.. पता है क्या Good Night

झरे आणि डोळे यांना माहित असते फक्त वाहणे फरक एवढाच की झरे वाहतात,तळ्याच्या साठवणीत आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत. शुभ रात्री

जगातील सर्वात मोठी प्रॉपर्टी आपल शरीर आहे,ते चांगलं असेल तर आपण जगातील कोणताही प्रॉपर्टी खरेदी करु शकतो….Good Night

माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला माणसं कमवायची वा गमवायची गरज उरत नाही…..शुभ रात्री

गेलेले दिवस परत येत नाहित. येणारे दिवस कसे येतील हे सांगता येत नाहित म्हणुन आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत आणि मनमोकळेपणाने जगा..शुभ रात्री

काही गोष्टीसोडून द्यायच्या असतात सगळ्या धरुन ठेवल्या की पसारा होतो, गोष्टीचाही आणि आयुष्याचही.शुभ रात्री

ज्याच्या अंगी कुठलाही स्वार्थ नसतो त्याच्याच मनात इतरांन विषयी जिव्हाळा व प्रेमनिर्माण होत असते. सूंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा
!! शुभ रात्री !!

मन एक असं फुलपाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखांची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. Good Night

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती आहात पण तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही पूर्ण जग आहात हे कधी विसरू नका.Good Night

लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये खूप फरक आहे लोक पैशाला किंमत देतात आणि आपण माणसाला..!! शुभ रात्री !!

हे देवा….मला माझ्यासाठी काही नको….पण हा मेसेज वाचणाऱ्या “गोड माणसांना” त्यांच्या आयुष्यात हवंते मिळु दे….शुभ रात्री

|| शुभ रात्री ||टेन्शन घ्यायचं नाही फक्त स्वता:शी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही, आणि फरक तर अजिबात पडत नाही,कारण, नशीब ( कर्म + संधी ) कधीही बदलू शकते. जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची कारण हा जन्म पुन्हा नाही.Good Night

!! शुभ रात्री !!
वेद वाचने कदाचित सोपे असेलही पण ज्या दिवशी कोणाची वेदना वाचता येईल तोच खरा ईश्वर प्राप्तीचा दिवस असेल…गुड नाईट

शुन्यातुन शुन्य गेले उरले शुन्य, तुमच्यासारखी माणसं मिळाली हेच आमचे पुण्य…!!! शुभ रात्री !!

झाडू जो पर्यंत एकत्र बांधलेला असतो,तोपर्यंत तो कचरा साफ करतो.पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा,तो स्वतः कचरा होवून जातो,त्यामुळे एकत्र रहा..!! शुभ रात्री !!

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं,सरळ सांगा की,जे गेलं ते कधीच माझं नव्हतं,जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं…॥ सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ॥

बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिलीते घरटं कधी विसरु नये. शुभ रात्री

Good Night Images In Marathi For Whatsapp

आमचा स्वभाव आणि मन दोन्ही
सारखे आहेत. कोणतंही नातं हे आम्ही
स्वार्थासाठी नाही तर मन आणि
माणूसकी
जोडण्यासाठी जपतो.
शुभ रात्री

थोडक्यात
पण मनापासून
फक्त तुमच्यासाठी
गुड नाईट

जीवनात अडचणी त्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी
जबाबदारी उचलायला तयार असते..!
आणि जबाबदारी घेणारे कधी हारत नाहीत..,
ते जिंकतात किंवा शिकतात….
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
चांगल्या वेळेपेक्षा
चांगली माणसं महत्वाची असतात.
कारण चांगल्या माणसांमुळे
चांगली वेळ येऊ शकते.
Good Night

देव माझा सांगुन गेला,
पोटा पुरतेच कमव
पण जिवा भावाची माणसं
खुप सारे जमव..
!! शुभ रात्री !!

विचार पॉझिटीव्ह ठेवा
एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने
आयुष्य संपत नाही
मास्क लावा… गर्दी टाळा…
सुरक्षित रहा…
शुभ रात्री

शुभ रात्री
आकाशात किती चांदणे आहेत
पण
चंद्रासारखं कुणीच नाही
या धरतीवर किती चेहरे आहेत
पण
तुमच्यासारखं कुणीच नाही.

सुंदर रात्रीच्या
सुंदर शुभेच्छा
मातीतला ओलावा
जसा झाडांची मुळं
पकडून ठेवतो
तसे शब्दातील
गोडावा माणसातील
नातं जपून ठेवतो.
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
जिथे दान देण्याची
सवय असते
तिथे संपतीची कमी
नसते
आणि जिथे माणुसकीची
शिकवण असते
तिथे माणसांची कमी
नसते.

नातं असं निर्माण करा की
जरी आपण देहाने दुर असलो तरी
मनाने खुप जवळ असलो पाहिजे..
शुभ रात्री.

तुम्ही सुखात
तर आम्ही
सुखात ..
काळजी घ्या..
Good Night

श्रीमंती पैसे
कमवण्यात नाही तर पैसे कमवताना
आपल्यातला माणूस
घडवण्यात आहे…..!
Good Night

गुलाबाला काटे असतात
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो, असे
म्हणत हसणे उत्तम…
!! शुभ रात्री !!

गुड नाईट
चांगल्या लोकांचा आपल्या
जीवनातला प्रवेश म्हणजे , नशीबाचा
एक भाग असतो…
पण चांगल्या लोकांना आपल्या
जीवनात टिकवून ठेवणे, हे आपले
कौशल्य असते..!
हाक तुमची साथ आमची…

चुका
एकांतात सांगाव्यात आणि
कौतुक
चारचौघात करावं
नातं जास्त टिकतं….!
शुभ रात्री

शुभ रात्री
सुखासाठी कधी हसावं लागत
तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं..
Good Night

कुछ लोग जीवन में
बहुत खास होते हैं
जैसे की आप
गुड नाइट

स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा
पाठलाग करताना किंमत मोजावी
लागते ….
आयुष्यात कोणतिही गोष्ट अवघड नसते,
फक्ता
विचार Positive पाहिजेत
गुड नाईट

शुभ रात्री
जीव लावणं
अगरबत्ती लावण्याएवढं सोप्पं
नसतय…
..कारण…
त्यासाठी स्वत: जळाव
लागतंय.
गुड नाईट

!! शुभ रात्री !!
आयुष्यात नातं टिकवून
ठेवण्यासाठी दोन व्यक्ती लागतात
एक समजून सांगणारी
दुसरी म्हणजे समजून
घेणारी
गुड नाईट

जे साध सोपं असतं
ते छान असतं, मग ते जगणं
असो की वागणं…
गुड नाईट

झालं का जेवण
तुमची आठवण
आली म्हणून
message केला
काळजी घ्या
खुप थंडी आहे
शुभ रात्री

मरण्याच्या भितीने
माणसाने माणूसकी सोडली.
आपल्या आयुष्यातील हे वर्ष
खूप दुर्दैवी वर्ष म्हणून आठवणीत राहील.
सावधानी बाळ गा पण ज्यांना तुमच्या
मदतीची गरज आहे
त्यांना एकटं सोडू नका
हीच तर ती वेळ आहे माणसातला
देव माणूस दाखवण्याची.
शुभ रात्री

अंधारात चालतांना प्रकाशाची गरज
असते,
उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
जीवन जगत असतांना चांगल्या
माणसांची गरज असते,
आणि तिच चांगली माणसे आता माझा
शुभ संदेश वाचत आहेत
!! शुभ रात्री !!

शुभ रात्री
तुमच्या स्वप्नांना सांगू नका,
तुम्हाला किती अडचणी आहेत
पण अडचणीनां
अवश्य सांगा की
तुमची स्वप्ने किती मोठी आहेत.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

मुस्कुराओ क्या गम है
जिंदगी में टेंशन किसको कम है
अच्छा या बुरा तो केवल भ्रम है
जिंदगी का नाम ही
कभी खुशी कभी गम है :
शुभ रात्री

गुड नाईट
थोडंफार सहन करायला
शिकलं पाहिजे, कारण
आपल्यातही बऱ्याच अशा
कमतरता असतात,
ज्यांना समोरची
माणसं सहन करत
असतात.

आठवण
नाही काढली तरी
चालेल पण
विसरून जाऊ नका…
Good Night

शुभ रात्री
आई बाबा हीच खरी संपत्ती
एकदा फुललेलं फुल पुन्हा
फुलत नाही…!!
एकदा मिळालेला जन्म पुन्हा
मिळणार नाही
आयुष्यात हजारो लोक मिळतील
पण आपल्या हजार चुका
क्षमा करणारे आई वडील
पुन्हा मिळणार नाही…

शुभ रात्री
सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या
घडत नसतात. कधी कधी नशीब
आपल्यासाठी अजुन काहीतरी चांगले
लिहीत असते फक्त ते प्रत्यक्षात येईपर्यंत
आपल्याकडे संयम हवा.!

वेळ आली तर
स्वतःची स्वप्न तोड़ा, पण जवळची
माणसं तोडू नका,
कारण स्वप्न परत येतात
पण माणसं कधीच, परत येत नाहीत…..
Good Night

कुछ लोग हमारे लिए इतने
Special होते हैं
अगर उन्हे याद भी करो तो
चेहरे पर Smile आ जाती हैं
जैसे की आप
Good Night

आयुष्यात नेहमी हसत
रहा
कारण ह्या दुनियेत
हसवणारे कमी आणि रडवणारे
जास्त मिळतील…
!! शुभ रात्री !!

नम्रपणा
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व
मौल्यवान आहे.
तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती
कितीही बलाढय स्पर्धक
असले, तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो……
!! शुभ रात्री !!

!! शुभ रात्री !!
दुरावा…..
हाच असतो पुरावा
नातं नसल्याचा.

!! शुभ रात्री !!
आयुष्यात
दोन व्यक्तींपासून लांब रहावे.
एक व्यस्त आणि दुसरा गर्विष्ठ.
कारण व्यस्त माणूस
त्याच्या मर्जीनुसार बोलणार,
आणि
गर्विष्ठ माणूस त्याच्या
मतलबा नुसार आठवण काढणार.

!! शुभ रात्री !!
आयुष्याकडून एकच
शिकायचं
जिंकलो तर आवरायचं
आणि हरलो तर
सावरायचं.

ताकद आणि पैसा हे
जीवनाचे फळ आहे.
परंतु कुटुंब आणि
मित्र प्रेम
हे जीवनाचे मूळ आहे.
शुभ रात्री

ताकदीची गरज त्यांनाच
लागते ज्यांना काही वाईट
करायचे असते.
नाहीतर जगात सर्व काही
मिळवायला फक्त प्रेमच पुरेसे असते,
कारण प्रेमानेच जग आणि नाती
जिंकता येते..!!
!! शुभ रात्री !!

ह्रदयातल्या मंदिरात अंधार
असेल तर घरातल्या
देवघरात दिवा लाऊन
उपयोग नसतो
गुड नाईट

रात्रभर गाढ झोप लागणं
याला लागतं
पण ….
हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा
दिवसभर इमानदारीचं
आयुष्य…
जगावं लागतं !!
Good Night

यश कधी मोठ नसत,
यश मिळवनारा मोठा असतो.
नाती कधी मोठी नसतात,
नाती निभावणारे मोठे असतात.
शुभ रात्री

स्वतःवर
विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात
कुठूनही करता येते.
शुभ रात्री

माणसाने स्वतामध्ये माणुसकी
ठेवावी, घमंड नाय
कारण पाण्याने फुल उमलत
आभाळाच्या गरजण्याने
नाय
Good Night

शुभ रात्री
आठवण ही एक अशी फाईल असते,
जी डोक्यात नाही,
हृदयात सेव्ह केलेली असते.
काळजी घ्या….

मनाच्या गाभाऱ्यातून
उमटलेली स्पंदने
निरपेक्ष असली की
कुठल्याही नात्याच्या धाग्यात
विश्वासाचे मणी
अलगदपणे ओवले जातात.
Good Night

आपल्या मनावर ताबा
आणि
दुसऱ्याच्या वेदनांची
जाणीव म्हणजेच ….
आपली संस्कृती
Good Night

चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री हीऊसासारखी असते.तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळाकिंवा ठेचून ठेचून बारीक करातरी अखेरपर्यंत त्यातून गोडवाचबाहेर येतो.!! शुभ रात्री !! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

रात्रीचा मेसेज फक्त प्रथा
नाही,
तर तुमच्या काळजीची जाणीव
आहे.
नाती जिवंत राहावीत आणि
आठवण सुद्धा राहावी
म्हणून…
Good Night

फुलासारखे
नेहमी हसत
राहा
आणि स्वःताची
काळजी घ्या…!
….शुभ रात्री….

!! शुभ रात्री !!
जिव्हाळायाचे…
ऋणानुबंध…
असल्याशिवाय…
कोणी कोणाच्या…
आयुष्यात येत नाही…

चांगले कुटुंब आणि
जीवाला जीव देणारे
मित्र भेटणे म्हणजे
दुसर काही नसून
जिवंतपणीच मिळालेला
स्वर्ग आहे….
शुभ रात्री

शुभ रात्री
घास अडकला की
ठसका लागतो
अन जीव अडकला की उचकी…

|| श्री स्वामी समर्थ ||
!! शुभ रात्री !!
सोन्याचा साठा करून
मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा सोन्याहून
मूल्यवान माणसांचा साठा
ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत..
नेहमी पैशापेक्षा माणुसकीच
श्रेष्ठ ठरते..!

कोण म्हणतंय
पैसा सर्वकाही विकत घेऊ शकतो
दम असेल तरतुटलेला विश्वास
विकत घेऊन दाखवा
कारण विश्वास ठेच लागलेल्या वाटेवर
पुन्हा कधीच जात नाही
गुड नाईट.

सुख-दुखाचे धागे विणुन
आयुष्य परिपूर्ण बनते पण,
कुठला धागा कुठे कसा
आणि किती वापरतो त्यावर
आयुष्याचे यश ठरते…?
शुभ रात्री

कितीही राग आला असेल
कितीही कंटाळा आला असेल
कितीही झोप आली असेल
तरीही आपण एका स्पेशल व्यक्तीच्या
मॅसेज ची वाट बघत असतो…
बरोबर ना…?
यालाच म्हणतात आठवण.
शुभ रात्री

नातं- तेच चांगलं
असतं ज्याची सुरुवात
मनपासून होते .
गरजे पासून नाही
शुभ रात्री

जपणं आणि साठवण
यात फार मोठे अंतर आहे,
साठवली जाते ती दौलत आणि
जपली जातात ती माणसं.
!! शुभ रात्री !!

मुंबईचे पहिले स्टेशन दादर
मुंबईचे पहिले स्टेशन दादर
मग काय…?
घ्या आता उशी आणि
ओढा डोक्यावरून चादर
शुभ रात्री

शुभ रात्री
मोठं व्हायला ओळख नाही
आपल्या माणसांची
मनं जपावी लागतात…
प्रत्येक गोष्टीत रागावणारी
माणसं तीच असतात…
जी वेळोवेळी स्वतःपेक्षा जास्त
दुसऱ्यांची काळजी घेत असतात…

आयुष्यात नेहमी एक नियम ठेवा.
सरळ बोला, खरं बोला, आणि
तोंडावर स्पष्ट बोला.
त्यामुळे जे आपले आहेत,
ते
समजून घेतील
आणि जे कामापुरते स्वार्थी
आहेत, ते आपल्या आयुष्यातून
निघून जातील.
Good Night

चुलीवर ठेवला तवा,
त्यात टाकला ओवा..
आणि जे मला Good Night
बोलणार नाय,
त्यांचा मोबाईल फुटू दे रे देवा…!!!
GOOD NIGHT

!! शुभ रात्री !!
भावना तिथेच
व्यक्त करा जीथे त्यांचा
आदर केला जाईल,
नाही तर
भावनेच्या ओघात डोळ्यातून
वाहणारे अश्रू सुद्धा..
काही लोकांना
फक्त पाणी वाटतं…
!! शुभ स्वप्न !!

शुभ रात्री
जीवनामध्ये या ५ गोष्टींना कधीच तोडु नका…
१) विश्वास २) वचन
३) नाते ४) मैत्री
५) प्रेम
कारण
या गोष्टी तुटल्यावर आवाज होत नाही..
परंतु वेदना खुप होतात.
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..!

आयुष्यात संपत्ती
कमी मिळाली तरी चालेल
पण मैत्री अशी मिळवा
की कोणाला त्याची किंमत पण
करता येणार नाही.
!! शुभ रात्री !!

शुभ रात्री
जीवनात अशी माणसं
कमवा की
संकटाच्या वेळेला
रक्ताच्या नात्यालाही
मागे टाकतील
Good Night

Good Night
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू
शकत नाही…
Sweet Dreams

खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता- जगता…
दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं…!
Good Night

भावना या फिंगरप्रिंट स्कैनर
सारख्या असतात
योग्य पध्दतीने पोचल्या तरच
ते मन अनब्लॉक करतात
Good Night

तुम्हाला आनंद देणारी एकमात्र व्यक्ती म्हणजे
स्वतः तुम्ही आहात. त्यामुळे आनंदासाठी
दुसऱ्या कुणावरही अवलंबून
राहणे सोडून द्या.
स्वतःला आनंदी ठेवणे ही एक कला आहे. ती
शिकून घ्या आणि त्या कलेचा उपयोग करा…
Good Night

यश मिळवायचे असेल तर
स्वत:च स्वत:वर काही
बंधनं घाला
Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा

चांगल्या लोकांचा आपल्या
जीवनातील प्रवेश म्हणजे, नशिबाचा
एक भाग असतो..
पण चांगल्या लोकांना आपल्या
जीवनात टिकवून ठेवणे, हे आपले
कौशल्य असते…!
शुभ रात्री

Leave a Comment