Majhya Mulila Vadhdivsachya Shubhechha Dilyabaddal Abhar
या पोस्टमध्ये आम्ही मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार किव्हा धन्यवाद देणारे बॅनर प्रदर्शित केले आहेत. तुम्ही सुद्धा या बॅनर चा उपयोग तुमच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद देण्यासाठी करू शकता. मुलीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार देणारे हे संदेश तुमहाला आवडल्यास ते इतरांना शेअर करायला विसरू नका..
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल आभार
माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा,
कोणत्याही भेटवस्तू पेक्षा सुंदर आहेत.
धन्यवाद !
आम्ही आमच्या छोट्या देवदूताला
प्रेम आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा पाहून
भारावून गेलो आहोत.
तुमच्या दयाळू शब्दांनी आणि हावभावांनी
आमच्या मुलीसाठी हा दिवस
अधिक खास बनवला आहे.
माझ्या मुलीचा वाढदिवस
लक्षात ठेवल्याबद्दल आणि
खूप प्रेम पाठवल्याबद्दल
तुम्हा सर्वांचे आभार.
आम्ही सर्व तुमचे ऋणी आहोत,
पुन्हा एकदा धन्यवाद.
एक मोठा धन्यवाद!
तुम्ही सर्वांनी माझ्या मुलीचा वाढदिवस
अधिक खास आणि अत्यंत छान बनवला आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार.
तुम्ही सर्वांनी माझ्या मुलीचा
वाढदिवस खूप छान केला.
वाढदिवसाच्या गोड शुभेच्छांसाठी
आम्ही तुम्हा सर्वांचे आभारी आहोत.
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आभार
माझ्या मुलीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याने
मला खूप आनंद झाला आहे.
तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.
तुम्हा सर्वांचे माझ्या मुलीवर किती प्रेम आहे
हे जाणून खूप आनंद झाला.
तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
खूप कौतुकास्पद आहेत.
आज माझ्या मुलीच्या वाढदिवशी,
तुम्ही दिलेल्या शुभेच्छांचा वर्षाव तिच्यावर झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे
माझा आनंद द्विगुणित झाला.
वेळात वेळ काढून तिला शुभेच्छा दिल्याबद्दल
आपणा सर्वांचे मनापासून आभार!
तुम्ही माझ्या मुलीवर
दाखवलेल्या सर्व प्रेमाबद्दल,
मी मनापासून तुमचे आभार मानू इच्छितो.
खूप खूप धन्यवाद..
आज, माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त
थोरा-मोठ्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि
आशीर्वादाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद
वाढदिवशी दिलेल्या भेट वस्तू तुटू शकतात,
किंवा हरवल्या जाऊ शकतात,
परंतु, माझ्या मुलीच्या वाढदिवशी
तुमच्या अमूल्य शुभेच्छा
नेहमीच माझ्या हृदयाजवळ राहतील.
सर्वांचे खूप-खूप धन्यवाद..!
आपण वेळात वेळ काढून
माझ्या मुलीच्या वाढदिवशी
शुभेच्छा दिल्या आहेत.
त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्या मुलीवर राहू देत.
हीच प्रार्थना. धन्यवाद…!
माझ्या मुलीच्या वाढदिवशी
तुम्ही पाठवलेल्या गोड शुभेच्छांबद्दल
सर्वांचे मनापासून आभार.!
मुलीच्या वाढदिवसाचे आभार संदेश
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद,
याबद्दल मी तुमचा आभारी आहे!
माझ्या लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
तुमचा आभारी आहे!
माझ्या मुलीला वाढदिवसाच्या
शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे आभार,
या विशेष दिवशी तुमच्या प्रेमाबद्दल
मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे
मी सर्वांचे मनापासून आभार मानतो!
आज माझ्या मुलीच्या वाढदिवसाच्या
शुभेच्छा पाठवल्याबद्दल मी आपणा सर्वांचे
मनापासून आभार मानतो,
तुमचे आशीर्वाद माझ्या मुलीच्या उज्ज्वल
भविष्यासाठी उपयुक्त ठरतील.!
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद,
आज तुम्ही माझ्या मुलीचा वाढदिवस खास बनवलात.
त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे,धन्यवाद.!
थोडक्यात
तुम्हाला आजच्या पोस्टमधील माझ्या मुलीच्या वाढदिवसाचा संदेश कसे वाटले? तुमच्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. तुमच्या मुलीला ज्यांनी कोणी वाढदिवस शुभेच्छा पाठवल्या आहेत त्यांना आभार संदेश, आभार फोटो पाठवायला विसरू नका. पुढील पोस्टमध्ये आणखी काही खास गोष्टी घेऊन येऊ, तोपर्यंत जोडलेले राहा!