आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी | Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi.

भावपूर्ण श्रद्धांजली स्टेटस आजी / Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi.

Bhavpurna Shradhanjali Aaji In Marathi

माझी लाडकी आजी माझी दुसरी
आई प्रेमळ माझ्या पांडुरंगाची
रखुमाई आजी तुझ्या आत्म्याला शांती मिळो.
🙏 भावपुर्ण आदरांजली 🙏

तू शिवलेल्या गोधडीची उबआजही
मला जाणवतेतू प्रत्यक्षात नसली
तरी तुझी माया सोबत आहे. आजी
तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी होतीच माझी दुसरी
आई प्रेमळ त्या विठूची रखुमाई आपल्या
पवित्र आत्म्यास शांति लाभो
🌼💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐🌼

हे संपूर्ण विश्व निसर्गाच्या तत्वांच्या अधीन आहे
प्रत्येक सजीवांचा मृत्यू हा हि एक नियम आहे
देह हा फक्त एक साधन आहे
😔 या कठीण प्रसंगी आम्ही आपल्यासोबत आहोत
आजीच्या आत्म्याला शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली
आजी संदेश मराठी

आपली लाडकी आजी
तिला आज देवाज्ञा झाली
तिच्या अचानक जाण्याने
संपूर्ण परिवाराला दुःख झाले आहे😔
आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझा हसरा चेहरा
तुझ्या मनाचा तो भोळेपणा
नाही दुखावलेस तू कधी कोणाला😔
नाही केलास कधी तू मोठेपणा
सोडून गेलीस तू अचानक
येते खूप तुझी आठवण😔
परत ये तू हीच अपेक्षा
🙏आजी तुझ्या पुण्य आत्म्यास शांती लाभो🙏

परमेश्वर आपल्या आत्म्याला शांती देवो
आजी आज तू आमच्यामध्ये नाहीस😔
परंतु तू नेहमी माझ्यासोबत असशील.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझा सहवास जरी नसला
आज तरी तुझ्या स्मृती सुगंध देत राहतील😔
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी तुझी आठवण येत राहील.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

Bhavpurna Shradhanjali Aaji

आजी तुम्ही सन्मानाने हे जीवन
जगलेतुमच्या पुण्य
आत्म्यास परमेश्वर शांती देवो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझे हे अचानक जाणेआम्हाला
कायमचे दुःख देऊन गेले
आजी आता तुझ्या
आठवणींचाचमला आधार आहे.
😔तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

हे आयुष्य क्षणभंगुर आहेआजी
तुझ्या जाण्याने मला कळाले
😔देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी असे कसे हे सर्व झालेघात केला काळाने
आजीला कायमचे दूर नेलेआजी
तुझी आठवण कायम येत राहील
😔श्वास माझा जोपर्यंत सुरु राहील
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

Aajila Bhavpurna Shradhanjali in Marathi

महिमा हा काळाचा काळच जाणेदुःख झाले आम्हा तुमचे अचानक जाणेघुमतात आजही आपले शब्द आमच्या कानीदेताना आपल्याला श्रध्दांजलीआमच्या डोळ्यात येते पाणी
😔आजी आपल्या दिव्या आत्म्यास शान्ति लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

शिखरामागे गेलेला सूर्यनवी पहाट घेऊन
पुन्हा येतो परंतु ढगां पलीकडे गेलेला
व्यक्ती😔पुन्हा परत येत नाही आजी
तुझ्या आत्म्याला शांती लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी भावपूर्ण श्रद्धांजली मेसेज मराठी

जाणाऱ्या वेळेबरोबरजखमासुद्धा भरून येतील
जीवनभर आजी तुझ्या आठवणींनातोड
कशाचीच नसेल 😔
तुझ्या आठवणी इतक्या गोड आहेत
किसाखरही फिकी पडेल.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तू संसार कष्टाने फुलविलापरंतु
सोबत तुझी राहिली नाही
आम्हाला वाट तुझी आजही
आम्ही पाहतोया वेस तू आजी पुन्हा जन्माला
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी भावपूर्ण श्रद्धांजली संदेश मराठी

जड अंतःकरणानेमी आजीच्या
दिव्या आत्म्यासचिरंतन शांतता मिळवीयासाठी
देवाकडे प्रार्थना करतो.
भावपुर्ण श्रध्दांजली आजी🙏
देव तुमच्या आत्म्यास शांती देवो 🙏

पुण्य आत्मा अनंतात आज विलीन झाली
आठवणीत आज ती अमर झाली
भावरूपी पुष्पांची ओंजळ वाहुनी
देतो आम्ही आज श्रद्धांजली
🙏 आजी भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली आजी

आपली आजी खूप चांगली होती
खूप प्रेमळ होती आपल्या
निधनाबद्दलमी शोक व्यक्त करतो.
मी आपल्या सोबत आहेआजीच्या
आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

मला तुझ्या आजीच्या दुःखद मृत्यूबद्दल कळलेहे
ऐकून सर्वांना खूप वाईट वाटले😔
मी तुमच्या आजींना श्रद्धांजली वाहतो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आपले ठरले होते ना आजीतू
मला सोडून कुठेही जाणार नाहीसमग
आज अचानक दूर लोटून का
गेलीसहे मला उमगतच नाही.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आजी तुझ्या संस्कारांनी आणिशिकवणीने
संपूर्ण कुटुंबाला बांधून ठेवलेआजी
तुझी कमतरता नेहमी जाणवत राहील.
आजी तुझ्या आत्म्यास शांती लाभो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी काही गोष्टी तुला
सांगायच्या राहून गेल्या
आता खूप दुःख होत आहे
तू लवकर मला सोडून गेलीस
याचे दुःख हृदयाला छळते आहे
आजी तुझ्या दिव्य आत्म्याला शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Aaji Bhavpurna Shradhanjali In Marathi

जे घडणार आहे त्याला कोणीही टाळू शकत नाही
परमेश्वराच्या इच्छे पुढे माणूस काही करू शकत नाही
आपल्या आजीच्या आत्म्याला शांती लाभो.
🙏 या दुःखाच्या वेळी आपल्याला धैर्य मिळो 🙏

एकदा गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही
परंतु त्या व्यक्तीची आठवण कायम येत राहते
आजी देव तुझ्या पुण्य आत्म्यास शान्ति देवो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

झाले ते खूप वाईट झालेआज आजी आपल्यात नाही विश्वासच बसत नाही.
परमेश्वर आजीच्या आत्म्याला शांती देवो
आपल्या सपूर्ण कुटुंबाला या दुःखद
घटनेतून सावरण्यासाठी धैर्य मिळो.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आजी तुझी सावली होती म्हणूनच वाटली नाही
कोणाची भीतीसाथ तुझी सुटेल कधी
वाटलेच नव्हते ठायी.
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली आजी 🙏

आपल्या आजीला देवाज्ञा झाली
हे कळाले व्यक्त न करण्याएवढे दुःख झाले
एका सुंदर व्यक्तीला देवाने लवकर बोलावले
आजीच्या पुण्य आत्म्यास शांती लाभो
🙏 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

Leave a Comment