Beautiful Good Night Images In Marathi

मोगरा कितीही दूर असला तरी
सुगंध आल्याशिवाय
राहात नाही,
तसेच आपली माणस कितीही दूर
असली तरी आठवण
आल्याशिवाय राहात नाही !
!! शुभ रात्री !!

!! शुभ रात्री !!
घराच्या बाहेर पडताना
SMS हा शब्द लक्षात ठेवा..
S-Senitizer,
M – Mask.
S – Social Distancing.
काळजी घ्या.
आपली आणि आपल्या परिवाराची.

शुभ रात्री
“आयुष्य पूर्ण शून्य झाल
तरी हार मानू नका कारण
त्या शून्या समोर
किती आकडे लिहायचे ती
ताकद तुमच्या हातात
आहे.”
Good night

शुभ रात्री
जीवनात जेव्हा आपण खराब
वेळेतून जात असतो
तेव्हा आपण मनात नक्कीच
विचार करतो की
देव आपल्या अडचणीकडे का
लक्ष देत नाही
पण नेहमी लक्षात ठेवा
की जेव्हा आपली परीक्षा सुरु
असते
तेव्हा आपले गुरुजी सुद्धा मौन
असतात
शुभ स्वप्न

पेनकिलर खाऊन
शरीराचं दुःख कमी होतं
मनाचं नाही.
!! शुभ रात्री !!

!! शुभ रात्री !!
फुलपाखरू
फक्त १४ दिवस जगते
परंतु ते प्रत्येक दिवस आनंदाने
जगून
कित्येक
हदय
जिंकत
आयुष्यातील प्रत्येक क्षण अमूल्य
आहे
तो आनंदाने जगा…

!! शुभ रात्री !!
नात्यालाही आयुष्य असते
म्हणुनच ते जपायचे
आणि टिकवायचे.
Good night..

शुभ रात्री
श्री कृष्णाने खूप चांगली गोष्ट
सांगितली आहे
ना हार पाहिजे,
ना जीत पाहिजे,
जीवनात चांगल्या यशासाठी
तुमच्या सारख्या चांगल्या
माणसांची साथ पाहिजे.

मैत्रीला रंग नाही तरीही ती रंगीत आहे
मैत्रीला चेहरा नाही तरीही ती
सुंदर आहे
मैत्रीला घर नाही म्हणूनच ती आपल्या
हृदयात आहे…!!
Good Night

शुभ रात्री
थंडी वाढली आहे.
जेवण करा
स्वेटर आणि कानटोपी
घालून निवांत झोपा.

खुपदा ठरवूनही मनासारखं
जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता-जगता..
दुनियेच्या प्रवाहातच
मनं वाहून जातं..!
शुभ रात्री

!! सुदर रात्रीच्या सुदरशुभेच्छा !!
जो तुमच्या आनंदासाठी
हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच
जिंकू शकत नाही…
शुभ रात्री

शुभ रात्री
नातं आपुलकीच असावं
एकमेकांना जपणारं असावं
जवळ असो वा लांब नेहमी
आठवणीत
रहाणरं असावं ….!
Good Night

शांत राहण्याचा
एकमेव मार्ग म्हणजे
ज्या गोष्टी आपण
बदलू शकत नाहीत
त्याबद्दल विचार करणे
सोडून देणे..!
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
चार भिंतींच्या आत
जितकं रडायचं तितकं रडावं
परंतु कुणी आलंच घरी तर
दार मात्र हसून उघडावं
लोकांना जर कळालं की
तुम्ही आतून तुटले आहात
तर लोकांनी तुम्हाला
लुटलंच म्हणून समजा.
Good Night

!! शुभ रात्री !!
आयुष्यात कधीच कोणाला रडवू नका
रक्तापेक्षा नेहमी अश्रु श्रेष्ठ असतात.
कारण शरीराला जखम झाली की रक्त बाहेर
येते, पण अश्रु बाहेर येण्यासाठी मनाला
जखम व्हावी लागते.
Good Night

!! शुभ रात्री !!
कायमच मागण्या
करण्यापेक्षा कधी तरी
काही तरी देऊन पहावं,
आयुष्य जास्त सुंदर
वाटत…
Good Night

जर आपल्या वेदना कमी करायच्या
असतील
तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजे
काहीही आपलं नाही
काहीही आपलं नव्हतं
आणि काहीही आपलं राहणार
नाही.
शुभ रात्री

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच
लागत नाही,
आणि सुखाच्या आनंदात कुणीही
झोपत नाही,
यालाच जीवन म्हणतात..
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
वेळ खूप जखमा देते
म्हणूनचं कदाचित घड्याळात
फुल नाही काटे असतात.
Good Night

तुमच्या सारखी
गोड माणसं
आमच्या नशिबात
आहेत
हेच तर खरं आमचं
भाग्य…
Good Night
शुभ रात्री

शुभ रात्री…
शब्दातून दुःख व्यक्त
करता आले असते तर,
अधूंची गरज भासलीचं
नसती..!
सर्व काही शब्दांत
सांगता आले असते तर,
भावनांना किंमत उरलीच
नसती..!
Good Night

माणसाची जात वाईट
नव्हती
ना वाईट होता माणसांचा
धर्म
आजच्या परिस्थिती वरुन
एवढेच कळेल
की वाईट होते फक्त
माणसांचे कर्म
घरी रहा, सुरक्षित रहा
काळजी घ्या..
शुभ रात्री

गुड नाईट
आनंद हा एक भास
आहे, ज्याच्या शोधात आज
प्रत्येक जण आहे.
दुःख हा एक अनुभव
आहे जो प्रत्येकाकडे
पुरेपुर आहे..
!! शुभ रात्री !!

मैत्री
करत असाल तर
पाण्यासारखी निर्मळ
करा
दूरवर जाऊन सुध्दा
क्षणों क्षणी आठवेल
अशी करा !!
॥ शुभ रात्री ॥

मैत्री
जगातील कुठल्याही
तराजूत मोजता न येणारी
एकमेव मोठी वस्तू म्हणजे
मैत्री..
शुभ रात्री

!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!
नेहमी या फुलांसारख
हसतमुखत राहा आणि स्वतः:ची
काळजी घ्या..!!
!! गुड नाईट !!

या संकटकाळी
आपली आणि
आपल्या परिवाराची
काळजी घ्या.
शुभ रात्री
Take care……

!! शुभ रात्री !!
पुस्तकाप्रमाणे माणसांना पण
वाचायला शिका
कारण पुस्तके माहिती देतात
आणि माणसे अनुभव!!!!!!
गुड नाईट

ओझं आणि मन अशा
ठिकाणी हलकं करावं
ज्या ठिकाणी ते सुरक्षित
राहील….
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा.
जिथे प्रयत्नाची उंची मोठी
असते तिथे नशीबाला पण कमीपणा
घ्यावा लागतो..
सुंदर क्षणांची वाट पहाण्यापेक्षा
लाभलेला क्षण सुंदर करा कारण प्रत्येक
क्षण खुप महत्त्वाचा आहे.

शुभ रात्री
बोलायचं असेल तर
वेळ आणि शब्द
लागत नाही,
फक्त
मनापासून इच्छा लागते…!

!! शुभ रात्री !!
एक स्वप्न तुटून चकनाचूर
झाल्यानंतरही
दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला
आयुष्य म्हणतात.
गुड नाईट

रक्ताचं नातं नसताना
साथ देणारी हस्ती
म्हणजे दोस्ती.
शुभ रात्री

काळजी घ्या,
सुरक्षित रहा…!
गुड नाईट

!! शुभ रात्री !!
“मित्र” नावाची ही दैवी
देणगी जीवापाड जपून
ठेवा कारण…
जीवनातील अर्धा गोडवा
हा मित्रांच्या मुळेच असतो..
Good Night

!! शुभ रात्री !!
नातं…
असेल विश्वास तर
नात्याला अर्थ आहे.
विश्वासाविना कोणतंही
नातं व्यर्थ आहे.

तुमच्या
एका स्माइलने
समोर च्या
व्यक्तिला होणारा
आनंद… म्हणजे
तुमचा
गोड स्वभाव
शुभ रात्री

नाती तीच खरी असतात
जी एकमेकांवर रुसतात
रागावतात
भांडतात पण…… साथ
कधीच सोडत नाहीत.
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
जे जीवन आपल्या वाट्याला
आलं आहे
ते आनंदाने जगणं…
त्या जीवनातील रस किंवा
सुगंध शोधणं…
तो सींना आनंदानं देणं…
हा सुखी होण्याचा सर्वात सोपा
मार्ग आहे…
गड नाईट

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
एक माणूस २० ते २५
लोकांना दोन हाताने मारू
शकत नाही.
पण तोच माणूस
दोन हात जोडून लाखो लोकांच्या
ह्रदयावर राज्य करू शकतो.
गुड नाईट

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री
करायला आवडत नाही.
आपल्याला फ़क्त
माणसे
महत्वाची आहे
ती पण
तुमच्यासारखी
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
काहीतरी स्वार्थ असतो
म्हणून तर लोक आपल्यासोबत
राहतात
नाहीतर तर जीव नसलेल्या
शरीराला
घरचे सुद्धा जवळ ठेवत
नाहीत.
Good Night

शुभ रात्री
कितीही कोणापासून दूर
व्हा परंतु….
चांगल्या स्वभावामुळे
कोणत्या ना कोणत्या क्षणी
तुमची आठवण होतच
असते.
म्हणूनच स्वभावसुध्दा
माणसाने कमावलेलं सर्वांत
मोठं धन आहे..!!

!! शुभ रात्री !!
माणसाचांं जन्म हा प्रत्येक
घराघरांत होतो.
परंतु माणुसकी ही ठराविक
ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी
जेथे जन्म घेते
तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते…
Good Night

असं म्हणतात की,
झोपण्यापूर्वी चांगल्या
माणसाची आठवण काढली
तर झोप चांगली लागते.
म्हणून
तुमची आठवण काढली…!
शुभ रात्री

शुभ रात्री
एक आधार, एक विश्वास , एक
आपुलकी आणी एक अनमोल साथ
जी देवाकडे न मागता ही मिळते ,
तीच खास मैत्री असते
Good Night

!! शुभ रात्री !!
आपली साथ नेहमी
अशीच सोबत
राहूद्या…
Good Night

गुड नाईट
दरवाज्या वर शुभ-लाभ
लिहून काही ही होणार नाही.
विचार शुभ ठेवा,
लाभच-लाभ होतील.

एक स्वप्न तुटून चकनाचूर
झाल्यानंतरही
दुसरे स्वप्न बघाण्याच्या
धाडसाला,
आयुष्य
म्हणतात..
शुभ रात्री

गुड नाईट
थोडं हसु, थोडं रुसू
काय माहिती उद्या..
असू की नसू…
काळजी घ्या..

पाऊस आणि आठवण
केव्हा येईल, हे सांगता
येत नाही…
शुभ रात्री

आठवण त्यांचीच येते, ज्यांना
मनापासून बघांव..बोलावं
आणि
भेटावसं वाटत.
मगं ते कितीही दूर असले तरी चालेल
Good Night

शुभ रात्री
एक माणूस 20 ते 25 लोकांना दोन
हाताने मारू शकत नाही…
पन तोच माणूस दोन हात जोडून
लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करू
शकतो..

!! शुभ रात्री !!
कधीतरी आठवण काढत
जा गरीबाची.
कुणी good night पण
बोलत नाही राव
Good Night

!! शुभ रात्री !!
उशीर होईल पण सगळं
चांगलं होईल.
आपल्याला जे पाहिजे
तसच होईल.
दिवस वाईट आहे
आयुष्य नाही.
सुरक्षित राहा.. काळजी घ्या..
स्वस्थ रहा.. आनंदी रहा..
Good Night

एक क्षण रडवून जातो. एक
क्षण हसवून जातो.
जीवनाच्या प्रवासात येणारा
प्रत्येक क्षण हा काही तरी नक्की
शिकवून जातो
शुभ रात्री

थोडक्यात
पण
मनापासून
!! शुभ रात्री !!

चालनं
अंतर ठेवून असावं
पण
बोलणं
अंतर ठेवून नसावं…
कारण जीवनातील गेलेले क्षण पुन्हा
येत नाहीत…
!! शुभ रात्री !!

शुभ रात्री
मैत्री हे जगातील एकमेव
नातं आहे, जे रक्ताचं नसलं
तरी वात्रीचं असतं.

पारखून घेतलं तर कोणीच
आपलं नसतं…!!
आणि
समजून घेतलं तर कोणीच
परकं नसतं…!!
GOOD NIGHT

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं
असतात …
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी
करतात आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात …
शुभ रात्री

Good Night
झोपण्यापूर्वी कोणी शुभ रात्री
म्हटलं तर खरच बर वाटते,
कोणाला तरी मनापासून आपली
आठवण येते
ही भावनाच थोडासा तरी मनाला
आंनद देवून जातो.
त्यामुळे माझ्या माणसांना
मनापासून
शुभ रात्री

शुभ रात्री
हे फुल त्यांच्यासाठी जे
मेसेज पाहून पण रिप्लाय
नाही करत…
गुड नाईट

नाती फुलपाखरा सारखी
असतात… घट्टधरुन ठेवलीत तर ती
गुदमरुन जातात….
ढिले सोडलीत तर ऊडुन जातात….
पण हळुवर जपलीत तर ,आयुष्यभर
साथ देतात..
शुभ रात्री
काळजी घ्या…!

दुसऱ्यांना अडचणीत
टाकून
स्वत:चा स्वार्थ पाहणारे
जीवनात
कधीच यशस्वी होत
नाहीत.
!! शुभ रात्री !!

आयुष्यात दोन नियम लक्षात ठेवा
समजून घेतल्याशिवाय
नातं जोडू नका
आणि कधी गैरसमज करून
नातं तोडू नका….
!! शुभ रात्री !!

Good Night
आयुष्यात
खूप आठवणी असतात
मात्र आठवणी ना कधी
आयुष्य नसतं
!! शुभ रात्री !!

Good Night
मुस्कान का कोई मोल
नहीं होता हर रिश्ते का कोई
तोल नहीं होता
लोग तो मिल जाते हैं हर मोड़
पर
कोई आपकी
तरह अनमोल नहीं होता

!! शुभ रात्री !!
आयुष्यातील सर्वात
सुंदर गोष्ट
आई-बाबांच्या चेहऱ्यावर
सुखद हास्य
आणि त्याचं कारण तुम्ही
स्वतः असणे..

शुभ रात्री
प्रत्येकाचा स्वभाव
वेगळा असतो म्हणून काही माणसे
क्षणभर तर काही
आयुष्यभर लक्षात राहतात..
Good Night

!! शुभ रात्री !!
नातं जर मनापासून असेल तर
तुटता तुटत नाही,
आणि जर डोक्यातून असेल तर
जोडता जोडत नाही.
गुड नाईट

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
फक्त सुगंध हा
फुलांनाच नसतो तर
तो माणसांच्या शब्दांना
हि असतो..
शुभ रात्री

वागायचं असं की…..
कोणाला त्रास नाही झाला पाहिजे….
आणि जगायचं असं की ….
कोणी नाद नाही केला पाहिजे….
Good Night

काळजी घ्या..आनंदी रहा….
Good Night

शुभ रात्री
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी
देण्यात महत्व असत.
कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं
प्रेम असतं…
Good Night
सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा….!

शुभ रात्री
आठवण त्यांचीच येते ज्यांना
आपण मनापासून
Miss
करत असतो..

काही मिळाले किंवा नाही मिळाले तो
नशिबाचा खेळ आहे पण,
प्रयत्न इतके करा की, परमेश्वराला
देणे भागच पडेल
शुभ रात्री

लाखात एक वाक्य
Impossible शब्दाला
नीट पाहा हा स्वतः म्हणतो
I m Possible
फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला !
|| शुभ रात्री ||

!! शुभ रात्री !!
इतक्या जवळ रहा की,
नात्यात विश्वास राहील..
इतक्याही दूर जाऊ नका की,
वाट पाहावी लागेल..
संबंध ठेवा नात्यात इतका की,
आशा जरी संपली तरीही, नातं मात्र
कायम राहील…
! काळजी घ्या !

॥ सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा ॥
शुभ रात्री..!
परमेश्वर मंदिरामध्ये
नाही ज्याच्या
हृदयामध्ये माणुसकी
आहे त्याच्याच
अंत:करणात
परमेश्वर आहे.

Good Night
मनात राहणारी माणसं
कधीच दूर होत
नसतात…
कारण ती
तुमच्या सारखी
गोड असतात…
!! शुभ रात्री !!

शुभ रात्री
कोणी कसंही
वागलं तरी
आपण प्रेमानेच
वागायचं
Good Night

जी लोकं खरंच तुम्हाला
आपली मानतात,
त्यांना कधीचं दुःखी करू नका…
कारण,
त्यांना तुमच्या प्रत्येक गोष्टीवर
त्यांना खुप विश्वास असतो…!
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
तेज असावे सुर्यासारखे
प्रखरता असावी चंद्रासारखी..
शीतलता असावी चांदण्यासारखी..
गोड माणसं असावी तर
तुमच्यासारखी..
Good Night

Good Night
काळजी…
नेहमी आनंदात राहा..
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
चार पैसे कमी कमवा पण
माणुसकी आणि माणसं
भर गच्च कमवा..
कारण आयुष्याच्या सरत्या
शेवटी माणूसच माणसाला
खांदा लावतो पैसा
नाही ..!
Good Night

जगातील प्रत्येक गोष्ट
ठोकर लागल्यावर तुटते परंतु
‘यश ही एकमेव अशी
गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर
खाल्ल्यावर मिळते..
Good Night

!! शुभ रात्री !!
मला काही होणार नाही
यापेक्षा माझ्यामुळे कोणाला काही होणार
नाही याची काळजी जास्त घ्यावी.
मास्क लावा… गर्दी टाळा…
सुरक्षित रहा…
!! शुभ स्वप्न !!

शुभ रात्री
लिहल्याशिवाय दोन शब्दातील
अंतर कळत नाही
तसेच हाक आणि हाथ
दिल्याशिवाय माणसांची
मनही जुळत नाही…
Good Night

शब्द हसवतात…!
शब्द रडवतात…
शब्द लाजवतात….!
शब्द भिजवतात….!
शब्द रुसवतात….!
शब्द मनवतात….!
जीवनातले सारे खेळ शब्दानेच
तर चालतात….!
शुभ रात्री

ठरवलं ते प्रत्यक्षात होतेच
असं नाही
आणि जे होते ते कधी ठरवलेलय
असते असंही नाही.
यालाच कदचित आयुष्य
म्हणतात.
शुभ रात्री

सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा..
मोठं व्हायला
ओळरव नाही माणसांची मनं
जिंकावी लागतात..
शुभरात्री

शुभ रात्री
जपले तुला
तळहातावर नको
तुला दुःखाचा वारा
आयुष्य माझे ही
लाभो माझ्या प्राणप्रीय
पाखरा…
Good Night

शुभ रात्री
ओझ आणि मन अशा
ठिकाणी हलकं करावं, जिथे
ते सुरक्षित राहिलं…
गुड नाईट

शुभ रात्री
काळजी घ्या..
आपली आणि आपल्या
परिवाराची.
गुड नाईट

!! शुभ रात्री !!
जगण्याचे दोन मार्ग
आहेत.
एक, जीवनात चमत्कार
होत नाहीत.
दुसरा, जीवन हाच
चमत्कार आहे.
Good Night

!! शुभ रात्री !!
इच्छा
किती विचित्र गोष्ट आहे
पुर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो
आणि पुर्ण झाली तर लोभ
वाढतो.

जगातील सर्वात
अनमोल
गोष्ट काय आहे तर ती
म्हणजे
आई-वडील
शुभ रात्री

!! शुभ रात्री !!
चांगल दिसण
काहीच उपयोगाच नसतं
मनातून चांगलं असण पण
महत्वाच असतं
काळजी घ्या.. सुरक्षित राहा..
मास्क वापरा..
Good Night