Good Morning Relationship Quotes In Marathi
Good Morning Relationship Quotes In Marathi जिव्हाळाचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही.. 🌹शुभ सकाळ🌷 माणसाचा स्वभाव गोड असला की कुठलही नातं तूटत नाही…!! ‼️😘 गुड मॉर्निंग 😘‼️ 🌻🙏 शुभ सकाळ 🙏🌻 नात्यांना मधुर आवाजाची आणि सुंदर चेह-याची गरज नसते. गरज असते ती फक्त सुंदर मनाची आणि अतुट विश्वासाची… 🌹🌼शुभ सकाळ🌼🌹 नातं हा असा …