शुभ सकाळ चहा
शुभ सकाळ चहा 🏵️*शुभ सकाळ*🏵️ बशी म्हणाली कपाला, श्रेय नाही नशिबाला पिताना पितात बशीभर, अन म्हणताना म्हणतात कपभर. *कप म्हणाला बशीला* तुझा मोठा वशिला धरतात मला कानाला अन लावतात तुला ओठाला..!! या चहा प्यायला… 😘Good Morning☕ थंडी खुप आहे… म्हणून खास तुमच्यासाठी गरमा गरम चहा पाठवलाय.. तुमचा आजचा दिवस आनंदात जावो. 💞‼️शुभ सकाळ ‼️💯 💮☕ …