खतरनाक ॲटिट्यूड स्टेटस मराठी / Khatrnak Attitude Status In Marathi.
आयुष्य जगताना प्रत्येक व्यक्तीचा दृष्टिकोन आणि रुबाब फार महत्त्वाचा असतो. हेच व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब ‘ॲटिट्यूड’ म्हणून ओळखले जाते. आपल्या भावना, विचार आणि जगण्याची शैली याला व्यक्त करणारे हे ॲटिट्यूड स्टेटस प्रत्येकाला आपला वेगळा ठसा उमटवायला मदत करतात. मग तो रुबाबाने भरलेला स्टेटस असो, किंवा प्रेमाने ओथंबलेला ॲटिट्यूड स्टेटस, विरोधकांसाठी टाकलेला स्टेटस असो तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग बनतो.
मुलांसाठी रॉयल मराठी स्टेटस, मुलींसाठी रुबाबदार शायरी, इंस्टाग्रामसाठी खास किलर ॲटिट्यूड स्टेटस आणि विरोधकांसाठी तुफानी मराठी स्टेटस – अशा अनेक प्रकारांमध्ये तुम्ही आपले विचार व्यक्त करू शकता. या पोस्टमध्ये तुम्हाला रुबाब, प्रेम, आणि किलर ॲटिट्यूड दाखवणारे सर्वोत्कृष्ट मराठी स्टेटस मिळतील.
किल्लर ॲटिट्यूड स्टेटस मराठी / Killer attitude status in marathi.
लोकांन कडुन तुम्ही ऐकल आहे मी वाईट आहे,
मी स्वःता सांगतो मी डबल वाईट आहे,
एक काम करा चागली चार माणस शोधा आणि
त्याना उडवुन घ्या..!
कोणी आपल्याला टाळाव एवढं
स्वस्त कधीच नाही होयच..
एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात ही जगातली सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे.
घासातला घास काढून ज्यांना दिला.
ते बेईमान झाले.. आणि
लोक म्हणतात मिळून
मिसळून खाल्यावर प्रेम वाढत..!!
रॉयल मराठी स्टेटस / Royal attitude status in marathi.
दिखावा करणं जमत नाही मला…
चांगला किंवा वाईट, जसा आहे तसा आहे,
पण ओरिजिनल आहे!
जेव्हा आपण खरं बोलून सुद्धा पण हारतो,
आणि जेव्हा समोरचा खोटं बोलून सुद्धा जिंकतो
तेव्हा फक्त थोडस थांबावं लागत,
कारण वेळ जेव्हा न्याय करते ना तेव्हा
साक्ष आणि पुरावे काही लागत नाही.
विरोधक मराठी स्टेटस
मोठेपणा आणि खोटेपणा फार काळ नाही टिकत
कारण कोणाची परिस्थिती कधी बदलेल आणि
कोणाची भानगड कधी समोर येईल
काय सांगता नाय येत !!
समोरच्या व्यक्तीला जेव्हा हे कळतं की
तुम्ही त्यांच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही
अशा वेळी ती व्यक्ती
तुम्हाला जास्त IGNORE करु लागते.
काही लोकांना जास्त भाव दिला की
त्यांना वाटत याला आपल्याशिवाय कोणीच नाही,
आत्ता बास की राव गेले ते दिवस..!!
वयाची २५शी गाठली तेव्हा कळलं
एका ताटात खाणारी लोक पण फायदा
असेल तरच फोन उचलतात…!
प्रत्येकाला जीव लावणं आणि आपलं म्हणन सोडुन दिलंय आता…!
आया तो आपना गया तो सपना
Attitude status in marathi for boy
अर्ध्यावर साथ सोडणं माझ्या रक्तात नाही
माणूस जोडला म्हणजे त्याच्यासाठी
सर्व मर्यादा पण ओलांडण्याची
पण तयारी असते माझी..!!
लायकी नसलेल्या माणसाला योगायोगाने किंवा नशिबाने थोडेफार काही भेटले तर तो लगेच अंबानी झाल्यासारखं वागायला लागतो. अरे भाऊ नात्याला लवकर पुर येतो. नदीला पूर यायला थोडा वेळच लागतो…!!
ज्यांना आपले विचार पटत नसतील
त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका.
कारण गढूळ पाण्याला ढवळत
बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या,
गाळ हा आपोआप खाली बसतो.
कोणी सोडून गेल्याने आणि बोलण
बंद केल्याने मला नाहीं फरक पडणार
कारण एकनिष्ठ आहे आम्ही शेवटी
झक मारून तुम्हाला आमच्या कडेच याव लागणार..!!
#तुम्हाला आमचीच गरज लागणार…
आज वाचलेली एक सुंदर ओळ,
तुम्हाला त्रास देणारी खिडकी तात्काळ बंद करा.
भले समोरचा नजारा कितीही सुंदर असू दे…!!
ज्याने मला जसं बघितलं मी तसा दिसलो ज्याने जसं अनुभवलं मी तसा भासलो.
परिस्थिती रडवत होती अक्षरशः मला,
पण मी तिच्या समोरही दिलखुलास हासलो !
कोणीही व्यक्ती तुमच्या किती जवळ असू द्या,
एक दिवस ती नक्कीच बदलते.
भगवतगीतामध्ये सांगितले आहे की कोणीही व्यक्ती किती खास आणि किती जवळचा असला तरी त्या व्यक्तीचा त्याग करण्याची हिंमत तुमचामध्ये असली पाहिजे.
मग ती कोणतीही वस्तू असो किंवा कोणताही व्यक्ती असो,
असे नाही झाले पाहिजे ती व्यक्ती तुम्हाला सोडून गेलीय
आणि तुम्ही भीक मागताय …!
तुमची मेंटेलिटी इतकी स्ट्रॉंग पाहिजे ना..!
त्या व्यक्तीच्या असण्याने आणि नसण्याने तुम्हाला
घंटा फरक नाही पडला पाहिजे.
#जो आपल्यासाठी आपण फक्त त्यासाठीच ,संपला विषय.
चुका दाखवून देण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं
ज्यांना आपण असण्याचा किंवा
नसण्याचा काहीच फरक पडत नाही
त्यांना चुका दाखवून
दिल्या तरी काय फरक पडणार…!!!
आपल्या आयुष्यातील कचऱ्याला कचरा
डब्यात टाकायला शिका किती दिवस रडणार
जाणाऱ्यांसाठी मन मोठं करा आणि वापरलेल्या गोष्टी भिकाऱ्याला द्यायला शिका…!!
रुबाब शायरी मराठी
प्रत्येकाला जीव लावणं आणि आपलं म्हणणं
सोडून दिलंय आता… “आया तो अपना,
गया तो सपना.” असं म्हणायचं आणि
रुबाबात जगायचं..!!
मला समजून घेणं प्रतेकाला नाही जमणार
कारण मी एक अस पुस्तकं आहे
ज्यामध्ये शब्द कमी भावना जास्त आहे…!
भिजत ठेवावीत अपमानांची धडे क्षणिक पण त्यांसी असंच मुरू द्यायचं नसतं,
परतफेड प्रत्येक गोष्टींची टाकावी करून, वाईट पुस्तक जास्त पुरु द्यायचं नसतं…
ज्या व्यक्तिला आपल्या सोबत राहून
आपल्या भावना कळाले नाहीत तर त्यांना
आपलं १५ सेकांदाच स्टेटस काय कळणार…
Love attitude status Marathi
माणसं जपण्याचा स्वभाव महागात पडू शकतो बरं का…
कारण सध्या गरजेपुरता माणसं जवळ ठेवण्याचा ट्रेंड सुरु आहे…
लोकांना जर आपल्या भावना कळाल्या
असत्या तर आज Story आणि
Status ठेवण्याची गरज पडली नसती…!!
तुम्ही खेळून घेताल आमच्या भावनानं सोबत पण
तुमच्या कर्मांच काय? देवाजवळ जाताल दरोज,
पण तुमच्या चुकांच काय? दाखवताल जगाला
किती वाईट आम्ही,
पण देवाने पाहिलेल्या सत्याचं काय ?
नाराज नाही मी कोणावर पण मी ज्यांना
आपल मानल होतं त्यांनीच शिकवलं
आपलं कोणच नसतं..!!
#अनुभव…
जीवनात खुप चुका केल्या पण
कधी आपल्या शोक साठी
आई-वडीलांना मजबूर नाही केल.
एकनिष्ठ व्यक्ती हा कायम कोणातरी एका सोबतच असतो आणि जो प्रत्येकवेळी वेगवेगळ्या लोकांसंग दिसतो तो एकनिष्ठ नसून लाळपुषा असतो..!
खूप प्रश्न आयुष्यावर माझ्या, उत्तर देणे बाकी आहे, वाईट काळात रुपयाची मदत करणारे लक्षात आहे, त्यांना वेळ आल्यावर, हजारो देणे बाकी आहे.
स्वतःच्या हाताने स्वतःचं आयुष्य बरबाद करून स्वतःच्या डोळ्यांनी ते उध्वस्त होताना पाहायला मोठं काळीज लागतं.
आतापर्यंत अनुभवलंय सगळं..
आता नव्याने सुरुवात, आणि जगायचंय फक्त स्वतःसाठी.
गाढवाला कितीही जीव लावला तरी त्याची लाथ मारायची सवय सुटत नाही तशीच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात त्यांना कितीही जीव लावत तरी ते त्यांची लायकी दाखवल्याशिवाय राहत नाही…!
लोक तुला दुर्लक्ष का करतात?
1) कारण तू दोन कवडीच्या लोकांना त्यांच्या लायकीपेक्षा जास्त भाव देतोस.
2) कोणीही एकदा हाक मारली तरी लगेच धावून जातोस.
3) आपल्या वैयक्तिक गोष्टी विनाकारण इतरांना सांगतोस.
Marathi caption For instagram for boy attitude
ज्यावेळी कोणी मला दुर्लक्ष केलं, तेव्हा कळलं
की स्वतःच्या मर्यादेत राहणं किती गरजेचं आहे!
आधी भीती वाटायची की कोणी मला सोडून जाईल…
पण आता वाटतंय, आधी
आपली औकात दाखवा आणि निघून जा!
जेव्हा आपल्याला माहित आहे की
आपण बरोबर आहोत,
तेव्हा लोक आणि त्यांचे विचार खड्यात जाऊन द्या.
मतलबी दुनिया आहे, द्वेषाचं राज आहे …
इथे चेहरे गोड आहेत, पण मनात मात्र विष आहे!
आमची दोस्ती त्यांना अजूनही कळत नाही,
कारण त्यांना अजूनही अहंकार आहे की
त्यांना चाहणारे खूप जण आहेत!
थोडक्यात
आपला attitude वरील स्टेटस व्हाट्सअप्प, इन्स्टाग्रामवर टाकून तुम्ही दाखवू शकतात. तुम्ही हे स्टेटस टाकून तुमच्या भावना तुमच्या haters पर्यंत पोहचवू शकतात. आजची पोस्ट तुमच्या मित्र- मैत्रिणी बरोबर देखील नक्की share करा.👍