शिकवण देणारे जीवनावर आधारित मराठी सुविचार | Life Quotes In Marathi.

जीवनावर सुविचार / Best life quotes in marathi.

जीवन हा आपल्याला मिळालेला एक अनमोल ठेवा आहे. या ठेव्याची जाणीव ठेवून प्रत्येक क्षणाला प्रेरणादायी आणि आनंददायी बनवणे हेच आपल्या आयुष्याचे उद्दिष्ट असले पाहिजे. जीवनात यशस्वी होण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे, पण त्या संघर्षातूनच आपल्याला खऱ्या सुखाचा अनुभव येतो. जीवनावर आधारित सुविचार हे आपल्या मनाला नवी दिशा देण्याचे काम करतात. जीवनावरील विचारांच्या मदतीने आपण आयुष्यातील अडचणींवर कश्या प्रकारे मात करू शकतो हे शिकायला मिळते.

आपल्या दैनंदिन जीवनात या सुविचारांचा समावेश केल्यास आयुष्य अधिक चांगले होऊ शकते. विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी हे सुविचार मार्गदर्शन करणारे आहेत. जीवनातील आनंद, दुःख, प्रेरणा, आणि यश या सर्वांमध्ये सुविचारांचे महत्त्व आहे. म्हणूनच जीवनावर आधारित स्टेटस, कोट्स आणि विचार हे आपल्या भावनांना अभिव्यक्त करण्यासाठी आणि इतरांना प्रेरणा देण्यासाठी खूप कामी येतात.

जीवनावर मराठी स्टेटस / Life status in marathi.

Life Quotes In Marathi

आयुष्यात एक व्यक्ती अशी ठेवा ज्यापासून ना
कधी मन भरलं पाहिजे ना कधी संवाद संपला पाहिजे…

प्रत्येकावर विश्वास ठेऊ नका कारण ‘साखर’ आणि ‘मीठ’ दोघांचा रंग सारखाच असतो..!
💯 ✅👊

Life partner quotes in marathi.

जेव्हा कोणाच्या
आयुष्यात आपलं महत्वं कमी होतं तेव्हा Reply आपोआप Slow होतात बोलणं कमी होऊ लागतं आणि Busy असल्याचे कारणे दिले जातात.

एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण टॉप प्रायॉरिटी असणं, आणि एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आपण फक्त नावाला असणं, यात फार फरक असतो..

आयुष्यात कधीच हा विचार करत बसू नका की कोण कसा, कधी, कुठे आणि का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकवून गेला!

जबरदस्तीने एखाद्याच्या आयुष्याचा भाग बनण्यापेक्षा स्वतःला सावरून त्या व्यक्तीच्या आयुष्यापासून दूर जाणं कधीही चांगल असतं.

आपली नेहमीच माफ करण्याची सवय समोरच्याला मोठ्या चुका करण्याचं बळ देत जाते….
त्यामुळं जर खरंच वाटत असेल ना त्या वेक्तीने माणसाने चुका करू नये तर त्याला तिथेच सोडून द्या, आपल्यासाठी नाही तर त्याच्या चांगल्यासाठी, जर आपण तसंच त्याला माफ करत राहिलो तर ती व्यक्ती पुढे ही चुका करत राहील… आपण तर गमावून बसूच पण तोही स्वतःच्या आयुष्याची माती करून बसेल…. सोडून द्या त्याला त्याच्या आयुष्यासाठी….

Sad life quotes in marathi.

Sad life quotes in marathi

अनुभव सांगतोय, ज्या दिवशी दुसऱ्याचा विचार कराल, त्या दिवशी स्वताच्या आयुष्याची वाट लावून घ्याल. कटू आहे पण सत्य आहे..

उभे आयुष्य काढले उन्हामध्ये ह्या सावलीचे आता काय करू मी
एक काळ गेला तरसण्यामध्ये शेवटी बरसलेल्या सुखाचे काय करू मी..

अनुभव दिलाय आयुष्याने म्हणून सांगतीय एकटा पडती ती प्रत्येक माणूस ज्याने स्वतःच्या आधी दुसऱ्यांच्या मनांचा विचार केलेला असतो..!!!

Life motivational quotes in marathi.

आयुष्यात अशा काही व्यक्ती येउन जातात की त्यांना विसरताही येत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाला काही सांगताही येत नाही..!

Short life quotes in marathi

Most of the powerful line..
स्वार्थाच्या दुनियेत खऱ्याला सजा असते..!

कोणाला कधी कशाचा राग येईल हे सांगता येत नाही, म्हणूनच बोलताना जरा विचार करूनच बोला कारण कोणी कितीही जवळचा असला तरी परकं करताना क्षणभर पण विचार करत नाही.

कानावर आलेल्या गोष्टी पेक्षा डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टीवर जास्त विश्वास ठेवा. कारण तुम्ही तुमच्या जवळची व्यक्ती गमवुन बसाल..!!

कोणाच्या सांगण्यावरून कधी कोणाशी वाईट होऊ नका कालांतराने ते एकत्र येतात आणि आपण वाईट होतो,,!!

Meaningful life quotes in marathi.

काहीवेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठ थाबवायचं हे कळण्यासाठी.

नेहमी चुकी दाखवून देणाराच बदनाम होत असतो.. तर चुका करून सभ्यतेचा ढोंग घेणाऱ्यालाच योग्य समजलं जातं. हा आहे आजच्या कलियुगाचा न्याय.

एखादा निर्णय असा असतो आयुष्यात ज्याने
एकतर आयुष्य घडू शकत किंवा उध्वस्त होऊ शकत
पण तो घ्यावा लागतो जेव्हा सगळे पर्याय संपून जातात.

Jivanavar quotes in marathi.

मनाने एवढे चांगले रहा की, तुमचा विश्वासघात करणारा पण आयुष्यभर तुमच्याजवळ येण्यासाठी रडला पाहिजे.!

एखाद्या व्यक्तीच खोट पकडल्यावर त्या व्यक्तीला लाज वाटण्या ऐवजी राग येत असेल तर, समजून घ्या की ती व्यक्ती संपूर्ण आयुष्यात कधी सुधारणार नाही..!

कधी एखाद्याची शांतता खूप बोलून जाते कधी एखाद्याच बोलणं ऐकून मन कंटाळून जाते, कधी कोणाजवळ आपण सहज मन मोकळे करतो तर कधी आपल्याच माणसांसोबत मन गुदमरून जाते..

Life quotes in marathi for students.

समोरच्याने शब्द दिला की त्यावर लगेच विश्वास ठेवायचा नसतो.. कारण वेळेप्रमाणे प्रत्येक व्यक्ती बदलतो आणि त्याचा शब्दही.!

तुमच्यापेक्षा जास्त चांगली असलेली माणसे तुम्हाला कधीच नावं ठेवणार नाहीत, नावं तीच माणसं ठेवतात ज्यांची लायकी नसते तुमच्यासमोर उभं रहाण्याची..

जर दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून एखाद्या व्यक्ती बद्दल आपण राग धरत असू तर, आयुष्याच्या शाळेत आपण अजुन लहान आहोत..!

Good quotes on life in marathi.

एखाद्याने जर फार विश्वासाने त्यांच्या मनातल्या गोष्टी आपल्याजवळ शेअर केलेल्या असतील तर आपणही तितक्याच विश्वासाने त्या गोष्टी फक्त आपल्याजवळ ठेवायला हव्यात..!

एखादी व्यक्त्ती जर आपल्याला दुःखाऊन सोडून गेली, तर त्याचं वाईट वाटून घेऊ नये. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात काहीतर कारण घेऊन येत असतो आणि जातांना एक शिकवण देऊन जातो. ती सोडून गेलेली व्यक्ती शिकवून जाते की प्रत्येकावर विश्वास ठेवायचा नसतो आणि ठेवला जरी, तरी गुंतायचं मात्र नसतं. दुसऱ्यावर प्रेम करतांना स्वतःवर ही ठेवावी. प्रेम करावं आणि अपेक्षा फक्त स्वतः कडून

आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना तर स्वतःला भाग्यवान समजा, नाहीतर आजच्या युगात स्वार्थीसाठी नाती जोडणारी लोकं तुम्हाला पावलोपावली भेटतील..!

Enjoy life quotes in marathi

येणारा प्रत्येक दिवस शेवटचा आहे असंच जगा, कारण आयुष्यात कुठला प्रवास शेवटचा असेल हे कोणीच सांगू शकत नाही… कोणीच नाही…!

Happy life quotes in marathi

आयुष्यात मला माझ्या चुकांपासुन खूप काही शिकायला मिळालं म्हणून मी आता ठरवलयं खूप चुका करायच्या आणि खूप शिकायचं…

जे देता येईल, ते द्यायचं…
कोणाला मदतीचा हात, कोणाला साथ, कोणाला सोबत, कोणाला आधार, कोणाला माया, कोणाला प्रेम
दान करण्यात “संतुष्टता” अनुभवली जाणं महत्वाचं.

आयुष्य खुप सुंदर आहे… लोकांच काय घेऊन बसायचं जाणारे गेलेत, थांबणारे आहेत, येणारे येतील..
Just Move And Go Ahead.

Life quotes in marathi for instagram

आयुष्यात काही नसलं तर चालेल, पण नाराज असल्यावर काय झालं म्हणून हक्काने विचारणारं कोणी तरी हवं.!

जेव्हा आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल निर्णय घेण्यासाठी बाहेरील लोकांची आवश्यकता पडते, तेव्हा समजून जा की आपले कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त आणि विखुरलेले आहे.!

एक काळ जातो काळजाला कळायला जवळचेच लागतात ऐनवेळी छळायला
ज्यांना मानतो आपण आधार आपला तेच लागतात वेळ पाहून दूर पळायल…

काय झालयं म्हणणाऱ्या सोबत राहा.. “ठीक आहे !! तुझी ईच्छा” म्हणणाऱ्यांसोबत नाही !

थोडक्यात :- जीवन जगण्याची कला

जीवन हे आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगायचं असतं. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकायला मिळते, तेव्हा त्या शिकवणीचा स्वीकार करा. जीवनावरचे सुविचार, प्रेरणादायी वाक्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला नेहमीच पुढे जाण्याची प्रेरणा देत राहील. चला, आपल्या जीवनाला एक सुंदर, आनंददायी आणि अर्थपूर्ण वळण देऊया. जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण हेच आयुष्य आहे!

Leave a Comment